Indian Army NCC Special Entry Scheme 125 Bharti 2026 | भारतीय सैन्यात 76 जागांची भरती
Indian Army NCC Special Entry Scheme 125 Bharti 2026 भारतीय सैन्यात अधिकारी (Officer) म्हणून देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या NCC ‘C’ Certificate धारक पदवीधर युवक-युवतींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Indian Army NCC Special Entry Scheme 125 Course (April 2027) अंतर्गत Short Service Commission (Non-Technical) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे पात्र अविवाहित पुरुष आणि महिला … Read more