Supreme Court Recruitment 2026: 250 जागा, पगार ₹35,400
Supreme Court of India Recruitment 2026: सर्वोच्च न्यायालयात 250 कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदांची भरती सर्वोच्च न्यायालयात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी महत्त्वाची भरती जाहीर झाली आहे. Supreme Court of India मार्फत Junior Court Assistant (JCA) पदाच्या 250 तात्पुरत्या जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि इंग्रजी टायपिंगचे ज्ञान आवश्यक … Read more