GGMC Mumbai Bharti 2026: डेटा एंट्री ऑपरेटर व शिपाई पदांची भरती
GGMC Mumbai Bharti 2026: डेटा एंट्री ऑपरेटर व शिपाई पदांसाठी भरती; थेट मुलाखतीद्वारे निवड नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Grant Government Medical College) व सर जे.जे. समूह रुग्णालय, मुंबई यांच्या अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती … Read more