दक्षिण पूर्व मध्य रेल्वे [South East Central Railway] मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 1007 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 मे 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट : 05 एप्रिल 2025 रोजी, 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण: नागपूर विभाग
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.secr.indianrailways.gov.in