---Advertisement---

Specialized Branch Manager (Officer Grade-II) पदांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. (MSC Bank), मुंबई यांनी Specialized Branch Manager (Officer Grade-II) पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँकिंग क्षेत्रात अनुभवी उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.

पदाचे नाव

Specialized Branch Manager (Officer Grade-II)

एकूण पदसंख्या

30 पदे

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
  • किमान द्वितीय श्रेणी (Second Class)
  • JAIIB परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

अनुभव

बँकिंग क्षेत्रात किमान 5 वर्षांचा अनुभव आणि खालीलपैकी कोणत्याही संस्थेत Branch Manager किंवा तत्सम पदावर कार्याचा अनुभव:

  • Commercial Bank
  • District Central Co-operative Bank
  • Urban Co-operative Bank

वयोमर्यादा

  • किमान: लागू नाही
  • कमाल: 45 वर्षे (01 मे 2026 रोजी)

वेतन

  • किमान ₹80,000/- प्रतिमहिना
  • उमेदवाराच्या पात्रता व अनुभवाच्या आधारे बँकेकडून वेतन निश्चित केले जाईल.

निवड प्रक्रिया

  • अर्जांची छाननी
  • मुलाखत
  • पात्र उमेदवारांना सेवा करार (Bond) लागू राहील.

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित प्रती जोडाव्यात.
  • अर्ज बंद लिफाफ्यात पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

The Deputy General Manager (O.S.D.)
HRD&M Department,
The Maharashtra State Co-operative Bank Ltd.,
Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan,
9, Maharashtra Chamber of Commerce Lane,
Fort, Mumbai – 400001.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: 22 जून 2026 (सायं. 5:15 वाजेपर्यंत)

अधिकृत वेबसाइट

जाहिरात PDF

भरतीची सविस्तर जाहिरात व अर्ज नमुना पाहण्यासाठी PDF डाउनलोड करा:
https://msc.bank.in/career

FAQ

प्र. 1) या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे?
उ. अर्ज ऑफलाइन पद्धतीने पोस्ट/स्पीड पोस्ट/कुरिअरद्वारे पाठवायचा आहे.

प्र. 2) एकूण किती पदे उपलब्ध आहेत?
उ. 30 पदे.

प्र. 3) JAIIB पात्रता आवश्यक आहे का?
उ. होय, JAIIB परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्र. 4) अर्जाची अंतिम तारीख कोणती?
उ. 22 जून 2026.

प्र. 5) कमाल वयोमर्यादा किती आहे?
उ. 45 वर्षे.


📢 अशाच नवीन सरकारी, बँकिंग व खासगी नोकरीच्या अपडेटसाठी RojgarWata ला नियमित भेट द्या.

No tags found for this post.

---Advertisement---

Related Post

WhatsApp Icon Telegram Icon