---Advertisement---

MPSC Hall Ticket 2026 Download

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरावी. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावरील माहिती तपासावी.

महत्त्वाची लिंक

तपशीललिंक
🎫 MPSC Hall Ticket Downloadhttps://mpsconline.gov.in/candidate/login

Hall Ticket कसे डाउनलोड कराल?

  1. वरील लिंकवर क्लिक करा.
  2. User ID आणि Password टाकून लॉगिन करा.
  3. “Hall Ticket / Admit Card” पर्याय निवडा.
  4. प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट काढा.

सूचना: परीक्षेच्या दिवशी Hall Ticket सोबत वैध फोटो ओळखपत्र घेऊन जाणे अनिवार्य आहे.

No tags found for this post.

---Advertisement---

Related Post

WhatsApp Icon Telegram Icon